Join us  

रेड अलर्ट..! जान्हवी कपूरने रेड ड्रेसमधील फोटोंनी सोशल मीडियावर माजवला कहर, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 11:39 AM

1 / 11
अभिनेत्री जान्हवी कपूर हिने अल्पावधीतच आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
2 / 11
नुकताच जान्हवी कपूरचा रूही हा सिनेमा रिलीज झाला आहे.
3 / 11
या चित्रपटाच्या प्रमोशन्सवेळी जान्हवीने लाल रंगाचा स्ट्रेपलेस गाउन परिधान केला होता. या गाउनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4 / 11
जान्हवी कपूरच्या रेड गाउनमधील फोटोंनी सोशल मीडियावर कहर माजवला आहे.
5 / 11
तिच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
6 / 11
जान्हवी बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
7 / 11
जान्हवी कपूरने धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
8 / 11
त्यानंतर जान्हवीने गुंजन सक्सेना चित्रपटात कारगिल गर्लची भूमिका साकारली होती.
9 / 11
जान्हवी कपूरला खूपच कमी काळात चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
10 / 11
इंस्टाग्रामवर जाह्नवी कपूरचे ९.९ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.
11 / 11
टॅग्स :जान्हवी कपूरधडक चित्रपट