रश्मी देसाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 17:11 IST
रश्मी देसाई उतरण या मालिकेमुळे नावारूपाला आली. ती कॉमेडी सर्कस, झलक दिखला जा, नच बलिये यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये देखील झळकली आहे.