Join us

क्वांटिको-2ची स्टार प्रियंका चोप्राची लहानग्यांसोबत धम्माल

By admin | Updated: February 6, 2017 00:00 IST

प्रियंकाचा हॉलिवूडपट बेवॉच 26 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रियंका या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे.प्रियंका चोप्रा ...

प्रियंकाचा हॉलिवूडपट बेवॉच 26 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रियंका या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे.

प्रियंका चोप्रा स्वतःच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून समुद्रकिनारी सुट्टीचा आनंद लुटत आहे.

समुद्रकिनारी मज्जा लुटणा-या प्रियंका चोप्रानं दोन लहानग्या क्लो आणि एलेक्सासोबत काही फोटोही इन्स्ट्राग्रामवर शेअर केले आहेत. प्रियंकानं या माझ्या नव्या मैत्रिणी असल्याचं सांगितलं आहे

शूटिंगदरम्यान प्रियंका आनंदाचे क्षण व्यतित करण्यासाठी एका समुद्रकिनारी गेली आहे. प्रियंका सध्या अमेरिकन टीव्ही शो क्वांटिको-2मध्येही काम करत आहे.

प्रियंका हॉलिवूडपटासोबत अमेरिकन टीव्ही शो क्वांटिको-2मध्येही काम करणार आहे.

बॉलिवूडमध्ये यशस्वीरीत्या ठसा उमटवलेली अभिनेत्री प्रियंका चोप्रा आता हॉलिवूडमधला पहिला सिनेमा बेवॉचच्या प्रदर्शनाच्या तयारीला लागली आहे.