Photos : इशा गुप्ताचा हा ट्रेडिशनल अंदाज तुम्ही पाहिलाय का? तिच्या अदांवर व्हाल फिदा...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:11 IST
इशा गुप्ता ही बॉलिवूडची अशी अभिनेत्री आहे जी तिच्या हॉट अॅण्ड सेक्सी अदांनी घायाळ करत असते. तिचे ग्लॅमरस लुक्स, तिचा हॉट अंदाजाच्या आपण प्रेमातच आहोत, असे म्हणायला हरकत नाही. मात्र, तिला ट्रेडिशनल अंदाजात तुम्ही कधी पाहिलंय का? नाही ना? मग पाहा, अलीकडेच ती ‘टेक फॅशन टूर सीजन ३’ मध्ये दिसली होती. तिचा हा ट्रेडिशनल अंदाज पाहिल्यावर तुम्ही तिच्यावर फिदा व्हाल हे नक्की...तिच्यासोबत हृतिक रोशन, निधी अग्रवाल यांनीही रॅम्पवॉक करत अनेकांना मोहित केले.
Photos : इशा गुप्ताचा हा ट्रेडिशनल अंदाज तुम्ही पाहिलाय का? तिच्या अदांवर व्हाल फिदा...!
इशा गुप्ता ही बॉलिवूडची अशी अभिनेत्री आहे जी तिच्या हॉट अॅण्ड सेक्सी अदांनी घायाळ करत असते. तिचे ग्लॅमरस लुक्स, तिचा हॉट अंदाजाच्या आपण प्रेमातच आहोत, असे म्हणायला हरकत नाही. मात्र, तिला ट्रेडिशनल अंदाजात तुम्ही कधी पाहिलंय का? नाही ना? मग पाहा, अलीकडेच ती ‘टेक फॅशन टूर सीजन ३’ मध्ये दिसली होती. तिचा हा ट्रेडिशनल अंदाज पाहिल्यावर तुम्ही तिच्यावर फिदा व्हाल हे नक्की...तिच्यासोबत हृतिक रोशन, निधी अग्रवाल यांनीही रॅम्पवॉक करत अनेकांना मोहित केले.हॉट अॅण्ड सेक्सी अभिनेत्री इशा गुप्ताचा हा लूक भल्याभल्यांना प्रेमात पाडेल, नाही का? इशा गुप्ता ही रॅम्पवॉक करत उपस्थितांना घायाळ करत होती. तिच्या या लूकची कुणालाही भूरळ पडेल. ‘मुड मुड के ना देख.. मुड मुड के..’ असंच काहीसं या फोटोकडे पाहून म्हणावंसं वाटत नाही ना? रॅम्पवॉक करत जाताना तिने जो एक कटाक्ष सर्वांकडे टाकला आहे, त्यामुळे अनेक जण तिथेच घायाळ झाले असतील. शो स्टॉपर इशा गुप्ता तिच्या डिझायनरसोबत फोटोग्राफर्सना एक लुक देताना.. निधी अग्रवाल हिनेही रॅम्पवॉक करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बॉलिवूडचा ग्रीक देव म्हणजेच हृतिक रोशन हा जेव्हा रॅम्पवर आला तेव्हा त्याच्याकडे पाहून सर्वांनाच म्हणावेसे वाटले की, वॉव...हृतिक यू आर लव्हली..’