Join us  

PICS: निक्की तंबोळी ग्लॅमरस फोटोशूटमुळे पुन्हा आली चर्चेत, फोटोंवर खिळल्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 3:00 PM

1 / 7
अभिनेत्री निक्की तांबोळी तिच्या सुंदर आणि ग्लॅमरस अंदाजात सोशल मीडियावर अधिराज्य गाजवते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
फोटोंमध्ये निक्की तांबोळी वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
निक्कीचे हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
निक्की तांबोळी अनेक साऊथ चित्रपटांमध्ये दिसली आहे, परंतु तिला खरी ओळख 'बिग बॉस सीझन 14' मधून मिळाली. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
निक्की तांबोळी तिची स्टाइल, ड्रेसिंग सेन्स आणि बोल्डनेस यासाठी ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
टॅग्स :बिग बॉस १४टिव्ही कलाकार