Join us  

नवाजुद्दीन सिद्दीकीचा आगामी चित्रपट 'अफवाह' या दिवशी येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 7:09 PM

1 / 6
Afwaah movie: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि भूमी पेडणेकर यांचा अफवाह हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
2 / 6
हा चित्रपट 24 फेब्रुवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
3 / 6
सध्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला नाही, लवकरच ट्रेलर रिलीज होऊ शकतो. (फोटो- इंस्टाग्राम)
4 / 6
नवाजचे चाहते या ट्रेलरची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)
5 / 6
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि भूमी पेडणेकर यांना पडद्यावर एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
6 / 6
नवाजच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, 'टिकू वेड्स शेरू' आणि 'हड्डी' हे चित्रपट यावर्षी रिलीज होणार आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)
टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीभूमी पेडणेकर