Join us  

mirzapur 2: साडीत वावरणारी माधुरी भाभी खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड हॉट; बिकिनी फोटो शेअर करत वेधलं नेटकऱ्यांच लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 6:45 PM

1 / 10
अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झालेल्या मिर्झापूर या सीरिजने लोकप्रियतेचे जवळपास सगळेच रेकॉर्ड मोडले आहेत.
2 / 10
आतापर्यंत या सीरिजचे दोन भाग प्रदर्शित झाले असून तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
3 / 10
अलिकडेच अभिनेत्री रसिका दुग्गलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये सर्व कलाकारांची नावं दिसून येत आहेत.
4 / 10
या सीरिजमधील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे इशा तलवार.
5 / 10
मिर्झापूर २ मध्ये इशा तलवारने माधुरी भाभी ही भूमिका साकारुन प्रेक्षकांचं लक्ष वेधलं.
6 / 10
सीरिजमध्ये साडीमध्ये वावरणारी माधुरी भाभी खऱ्या आयुष्यात प्रचंड बोल्ड आहे.
7 / 10
इशा सोशल मीडियावर सक्रीय असून वरचेवर तिचे फोटो शेअर करत असते.
8 / 10
अलिकडेच इशाने बिकिनी फोटो शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
9 / 10
इशा मुळची मुंबईची असून तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
10 / 10
ट्यूबलाइट, कालकांडी, आर्टिकल 15 आणि ‘गिन्नी वेड्स सनी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली आहे.
टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिजवेबसीरिजसेलिब्रिटी