Join us  

'मिर्झापूर'मधल्या डिम्पी पंडितने शेअर केले Bold फोटो, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 5:02 PM

1 / 6
मिर्झापूर फेम हर्षिता गौर सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
हर्षिताने आपल्या लेटेस्ट फोटोंनी इंटरनेटवरील तापमान वाढविले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
हर्षिता गौरने कोटचे बटण खोलून फोटोशूट केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
तिने या फोटोतून बोल्डनेसच्या सर्व मर्यादा तोडल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
हे फोटो शेअर करत तिने लिहिले की, तुम्ही लेन्ससमोर खोटे बोलू शकत नाही. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
हर्षिता गौरचे इंस्टाग्रामवर ८४७ हजार फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिज