Join us  

Lokmat DCA: एमसी स्टेन ते शहनाज गिलपर्यंत रेड कार्पेवर दाखवला सेलिब्रेटींनी जलवा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 3:21 PM

1 / 7
या अवॉर्ड सोहळ्यात बिग बॉस फेम शहनाज गिल ब्लॅक आउटफिटमध्ये खूपच स्टनिंग दिसत होती. साऱ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होता.
2 / 7
एमसी स्टेन नेहमीप्रमाणेच, अवॉर्ड नाईटमध्येही कूल लूकमध्ये आपले कोट्यवधीचे दागिने फ्लॉन्ट करताना दिसला.
3 / 7
लॉक अप’(LockUpp)चा पहिला विजेता ठरलेला मुन्नवर फारुकीनेही रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला.
4 / 7
'नवा गडी नवं राज्य' मालिकेतील चिंगी उर्फ साईशा भोईरने आपल्या क्युटनेसनं सगळ्यांची मनं जिंकली.
5 / 7
अनुपमा फेम रुपाली गांगुलीने अवॉर्ड नाईटमध्ये आपल्या आईसोबत हजेरी लावली होती. गुलाबी रंगाच्या साडीत रुपाली सुंदर दिसत होती.
6 / 7
मराठी बिग बॉस फेम मीरा जगन्नाथ आपल्या स्टायलिश अदांजात दिसली.
7 / 7
लोकमत डिजिटल इन्फ्ल्युन्सर अवॉर्डमध्ये अभिनेते आशिष विद्यार्थीही रेड कार्पेटवर अवतरले होते. यावेळी त्यांनी अवॉर्डसह लोकांची मनं ही जिंकली
टॅग्स :लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड्स 2023शेहनाझ गिलटिव्ही कलाकार