Join us  

PHOTOS: मराठमोळी अभिनेत्री तृप्ती तोरडमलच्या ट्रेडिशनल लूकमधील बोल्ड अदा पाहून हटणार नाही तुमची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 7:00 AM

1 / 11
अभिनेत्री तृप्ती तोरडमल मराठी रंगभूमीचे सुप्रसिद्ध दिवंगत लेखक आणि अभिनेते मधुकर तोरडमल यांची ती मुलगी आहे.
2 / 11
तृप्ती तोरडमल आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच ती सजग असते.
3 / 11
विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.
4 / 11
नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरते.
5 / 11
अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही.
6 / 11
याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना तिने घायाळ केलं होतं.
7 / 11
तिच्या प्रत्येक अंदाजावर तिचे चाहते भरभरून प्रतिसाद देत असल्याचे पाहायला मिळते.
8 / 11
सोशल मीडियावर सध्या ती प्रत्येक अपडेट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.
9 / 11
अशातच तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजातील फोटोंना देखील रसिकांची भरभरून पसंती मिळवली आहे.
10 / 11
तृप्ती फिटनेसबाबतही काटेकोर आणि सजग आहे. 
11 / 11
तृप्ती सविता दामोदर परांजपे चित्रपटात झळकली होती.
टॅग्स :तृप्ती तोरडमलसविता दामोदर परांजपे