Join us  

मराठमोळ्या सई ताम्हणकरच्या ग्लॅमरस अदा पाहून हटणार नाही तुमची नजर, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 7:00 AM

1 / 9
आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई ताम्हणकर रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. (PHOTO INSTAGRAM)
2 / 9
सई सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते. (PHOTO INSTAGRAM)
3 / 9
सई सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या नेहमीच संपर्कात असते. (PHOTO INSTAGRAM)
4 / 9
तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)
5 / 9
सई ताम्हणकर मराठी रसिकांची दिलों की धडकन म्हणून ओळखली जाते. (PHOTO INSTAGRAM)
6 / 9
सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. (PHOTO INSTAGRAM)
7 / 9
तिने दुनियादारी, बालक पालक, वजनदार यांसारख्या मराठी चित्रपटात तर हंटर, गजनी यांसारख्या हिंदी चित्रपटातही खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. (PHOTO INSTAGRAM)
8 / 9
तिने हिंदीमध्ये साकारलेल्या भूमिकांचे देखील तितकेच कौतुक झाले आहे. (PHOTO INSTAGRAM)
9 / 9
सईच्या अभिनयासाठी तिला आजवर अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. लवकरच ती मिमी या बॉलिवूडच्या सिनेमात दिसणार आहे.(PHOTO INSTAGRAM)
टॅग्स :सई ताम्हणकर