Join us  

मी कशाला आरशात पाहू गं.., सोनाली कुलकर्णीचे चंद्रकला पैठणीतील सौंदर्य पाहून व्हाल घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 6:00 AM

1 / 10
विविध सिनेमात सोनाली कुलकर्णींने वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. (Photo Instagram)
2 / 10
सोनाली सोशल मीडियावर सध्या बरीच अॅक्टिव्ह असते. इथं ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. (Photo Instagram)
3 / 10
सोशल मीडियावर शेअर केलेले निवडक फोटो तुम्हालाही नक्कीच वेड लावल्याशिवाय राहणार नाही. (Photo Instagram)
4 / 10
या फोटोत सोनालीने चंद्रकला पैठणीत ट्रेडिशनल अंदाज पाहायला मिळत आहे. (Photo Instagram)
5 / 10
सोनालीचे हे फोटोशूट तिच्या फॅन्सना देखील चांगले आवडले आहे. (Photo Instagram)
6 / 10
तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. (Photo Instagram)
7 / 10
तिने 'अंजिठा', 'पोस्टर गर्ल', 'झपाटलेला २', 'मितवा', 'क्लासमेट' यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. (Photo Instagram)
8 / 10
'बकुळा नामदेव घोटाळे' या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते.(Photo Instagram)
9 / 10
गेल्याच वर्षी तिचा साखरपुडा झाला होता.
10 / 10
आता लवकरच लग्नबंधनात अडकत आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहे. (PHOTOS: INSTAGRAM)
टॅग्स :सोनाली कुलकर्णी