Join us  

रणवीर सिंगच्या ऑनस्क्रिन या मराठमोळ्या बहिणीचे साडीतले फोटो तुम्ही पाहिलेत का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 4:56 PM

1 / 9
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे वैदही परशुरामीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.
2 / 9
डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली.
3 / 9
तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे. वैदेहीने 'वेड लागी जीवा' या सिनेमातून मराठी सिनेसृष्ट्रीत पदार्पण केले होते.
4 / 9
वैदही सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. वैदेही कधी व्हिडीओ तर कधी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
5 / 9
छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा वैदहीच्याअभिनयावर रसिक फिदा आहेत.
6 / 9
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती 'वजीर' सिनेमातही झळकली होती.
7 / 9
. या सिनेमात छोटी भूमिका असली तरी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केलेल्या वैदेहीच्या भूमिकेचे कौतुक झाले होते
8 / 9
सिम्बा सिनेमात तिने रणवीर सिंगच्या बहिणीची भूमिका साकारली होती जी प्रेक्षकांना भावली होती.
9 / 9
मुंबईत जन्म झालेल्या वैदेहीने विधी शाखेची पदवी घेतली आहे. यासह तिने काही जाहिरातींमध्येही काम केले आहे. तिने कथ्थकचेही प्रशिक्षण घेतले आहे.
टॅग्स :वैदेही परशुरामी