Join us  

हॉटनेसच्या बाबतीत 'या' मराठी अभिनेत्री बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही देतात टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 1:28 PM

1 / 8
मानसी नाईक रंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो.
2 / 8
नेहा जोशीचा बोल्ड आणि हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल.
3 / 8
सोशल मीडियावर नेहमीच नेहा महाजनच्या फोटोची चर्चा रंगलेली असते.
4 / 8
मादक अदा आणि त्याहून सेक्सी पोझ आणि हॉट ड्रेसिंग अशा अवतारात श्रृती मराठेनेही केले घायाळ
5 / 8
पर्ण पेठेच्या या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.
6 / 8
भाग्यश्री मोटेनेही आपल्या हटके फोटोंमधून सर्व प्रेक्षकांना आपल्या अदांनी आकर्षित करीत असते.
7 / 8
स्मिता गोंदकरचेही बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.
8 / 8
आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे.
टॅग्स :पर्ण पेठेसई ताम्हणकर