Join us  

या चित्रपटांनी सोनाली कुलकर्णीला मिळवून दिले प्रेक्षकांचे प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2018 10:45 AM

सोनाली कुलकर्णीने नुकतीच मराठी चित्रपटसृष्टीतील तिची वर्षं पूर्ण केली. सोनालीचा आज वाढदिवस असून मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आज तिची गणना केली जाते. जाणून घेऊन तिच्या हिट चित्रपटांविषयी...

सोनाली कुलकर्णीने नुकतीच मराठी चित्रपटसृष्टीतील तिची वर्षं पूर्ण केली. सोनालीचा आज वाढदिवस असून मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आज तिची गणना केली जाते. जाणून घेऊन तिच्या हिट चित्रपटांविषयी...नटरंगअजिंठापोस्टर गर्लझपाटलेला २मितवाक्लासमेटबकुळा नामदेव घोटाळे