Join us  

तेजस्विनीच्या सौंदर्याला चारचाँद,सोशल मीडियावर लाईक्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 10:49 AM

1 / 9
तेजस्विनीचं सौंदर्य साडीत पहा कसं खुलून आलंय.
2 / 9
तिची साडीतली प्रत्येक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाही.
3 / 9
सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्सबरोबर शेअर करत असते.
4 / 9
तेजस्विनीचा असेच साडीतले फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरले आहेत.
5 / 9
तेजस्विनीने स्वतः हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
6 / 9
या फोटोतील तेजस्विनीचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.
7 / 9
या फोटोला तिने समर्क असे कॅप्शनही दिली आहे.
8 / 9
ररसिकांकडून आणि तेजस्विनीच्या चाहत्यांकडून या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
9 / 9
साडीतल्या तेजस्विनीचा अंदाज रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.
टॅग्स :तेजस्विनी पंडित