Join us  

'समांतर २'मधील स्वप्नील-तेजस्विनीच्या बोल्ड अंदाजाची होतेय चर्चा, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2021 11:54 AM

1 / 7
स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडितची आगामी वेबसीरिज समांतर १ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
2 / 7
या सीरिजमध्ये स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडित यांच्यासोबत नीतीश भारद्वाज आणि सई ताम्हणकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
3 / 7
'समांतर २' मध्ये स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडितचे बोल्ड सीन पाहायला मिळणार आहेत.
4 / 7
'समांतर २'च्या सेटवरचे काही फोटो स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
5 / 7
'समांतर'च्या पहिल्या सीझनमध्ये बोल्ड सीनमुळे चर्चेत आलेली तेजस्विनी पुन्हा एकदा 'समांतर २' मध्ये बोल्ड सीन करताना दिसणार आहे.
6 / 7
या शोच्या पहिल्या सीझनचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले होते. तर, 'समांतर २' चे दिग्दर्शन समीर विद्वांस करत आहेत.
7 / 7
'समांतर २' वेबसीरिज मराठीसह हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.
टॅग्स :स्वप्निल जोशीतेजस्विनी पंडित