Join us  

'क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो', स्पृहा जोशीचे साडीतले फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 1:17 PM

1 / 10
मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीची ओळख आहे.
2 / 10
आपल्या अभिनयाने स्पृहाने रसिकांची मनं जिंकली आहेत.
3 / 10
'मोरया', 'पैसा पैसा' यासह विविध चित्रपटातील भूमिकांमधून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप पाडली.
4 / 10
छोट्या पडद्यावरही मालिकांमधून तिने तिच्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
5 / 10
स्पृहा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे.
6 / 10
सोशल मीडियावर ती आपले फोटो आणि कविता तसंच विचार शेअर करत असते.
7 / 10
तिचे फोटो तिच्या फॅन्सना प्रचंड आवडतात.
8 / 10
स्पृहा एक उत्तम निवेदिका आणि कवियत्रीदेखील आहे.
9 / 10
तिने लिहलेल्या ‘चांदणचुरा’ या काव्यसंग्रहासाठी तिला कवी 'कुसुमाग्रज' हा पुरस्कार देखील मिळाला आहे.
10 / 10
छोट्या पडद्यावरील मालिकांमधूनही स्पृहाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे.
टॅग्स :स्पृहा जोशी