Join us  

मोरपंखी चाहूल! सोनाली कुलकर्णीच्या नवीन फोटोशूटवर चाहत्यांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 1:50 PM

1 / 6
सोनाली कुलकर्णी ही मराठी तसंच हिंदी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री
2 / 6
सोनाली कुलकर्णीला आपण आजवर अनेक मालिका, सिनेमे, नाटक, वेबसिरीजमधून पाहिलंय
3 / 6
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर विविध फोटोशूटच्या माध्यमातून चर्चेत असते
4 / 6
सोनालीने नवीन मोरपिशी साडीत केलेलं फोटोशूट चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस उतरलं आहे
5 / 6
हिरवाकंच.. असं कॅप्शन देत सोनालीने हे नवं फोटोशूट सर्वांसोबत शेअर केलं
6 / 6
सोनाली कुलकर्णी काहीच महिन्यांपुर्वी प्रदर्शित झालेल्या शॉर्ट अँड स्वीट सिनेमात दिसली
टॅग्स :सोनाली कुलकर्णीमराठी