Join us  

सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरचा 'मिनिमून', अभिनेत्रीचा नो मेकअप लूक होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 4:10 PM

1 / 11
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा नो मेकअप लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
2 / 11
सोनाली कुलकर्णीने कुणालसोबतच्या 'मिनिमून'चे फोटो शेअर केले आहेत.
3 / 11
कोरोना व्हायरसमुळे प्रत्येक देशाने काहीतरी निर्बंध लावले आहेत. असे असताना सोनाली आणि कुणाल यांनी फिरण्याची हौस पूर्ण केली आहे
4 / 11
सोनाली आणि कुणाल पूर्व आफ्रिकेत गेले आहेत. तिथले फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5 / 11
यात सोनाली आणि कुणालचा रोमँटिक अंदाज पहायला मिळतो आहे.
6 / 11
सोनाली कुलकर्णीने ७ मे रोजी दुबईत कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केले.
7 / 11
या लग्नाला सोनालीच्या घरातल्यांनी भारतातून तर कुणालच्या कुटुंबाने लंडनमधून ऑनलाइन उपस्थिती लावली होती.
8 / 11
सध्या सोनाली कुलकर्णी नवऱ्यासोबत दुबईत आहे.
9 / 11
ती सोशल मीडियावर फिटनेसचे व्हिडीओ शेअर करताना दिसते.
10 / 11
तसेच वर्कआउट करतानाचे फोटोदेखील सोनाली शेअर करत असते.
11 / 11
सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.
टॅग्स :सोनाली कुलकर्णी