Join us  

'माझ्या नव-याची बायको' मालिकेतील रेवती साडीत दिसते इतकी सुंदर, फोटो पाहताच पडाल तिच्या सौंदर्याच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 7:00 AM

1 / 8
'माझ्या नव-याची बायको' ही मालिका छोट्या पडद्यावर अत्यंत कमी वेळात लोकप्रिय ठरली. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली. (PHOTO INSTAGRAM)
2 / 8
राधिकाला तिच्या अडचणीच्या काळात मदत करणारी तिची मैत्रीण रेवती म्हणजेच 'श्वेता मेहंदळे'. (PHOTO INSTAGRAM)
3 / 8
अभिनेत्री श्वेता मेहंदळे मीडियावर सोशल मीडियावर बरीच एक्टिव्ह असते. (PHOTO INSTAGRAM)
4 / 8
सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्ससोबत संपर्कात असते. (PHOTO INSTAGRAM)
5 / 8
श्वेताची दिलखेचक अदांवर कोणीही फिदा होइल असेच हे फोटो आहेत. (PHOTO INSTAGRAM)
6 / 8
'माझ्या नव-याची बायको' या मालिकेआधी विविध मालिका आणि सिनेमांमध्ये श्वेतानं अभिनय केला आहे. (PHOTO INSTAGRAM)
7 / 8
'नायक', 'या गोजिरवाण्या घरात', 'असावा सुंदर स्वप्नांचा बंगला' या मालिकांमध्ये श्वेतानं भूमिका साकारल्या आहेत.
8 / 8
श्वेता मेहंदळे ही अभिनेता राहुल मेहंदळे याची पत्नी आहे. (PHOTO INSTAGRAM)
टॅग्स :श्वेता मेहंदळेमाझ्या नवऱ्याची बायको