Join us  

साडीत खुलले श्रुती मराठेचे सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल - क्या बात !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 7:00 AM

1 / 9
अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. (PHOTO INSTAGRAM))
2 / 9
फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)
3 / 9
तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. (PHOTO INSTAGRAM)
4 / 9
श्रुतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. (PHOTO INSTAGRAM)
5 / 9
श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. (PHOTO INSTAGRAM)
6 / 9
साउथमध्ये ती 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे. (PHOTO INSTAGRAM)
7 / 9
वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंतीची पावती दिली आहे. (PHOTO INSTAGRAM)
8 / 9
मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही श्रुतीने आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत. (PHOTO INSTAGRAM)
9 / 9
श्रुतीने तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. (PHOTO INSTAGRAM)
टॅग्स :श्रुती मराठे