Join us  

श्रुती मराठेच्या अदांसमोर फिक्या पडतात बॉलिवूडबाला...पाहा तिचे स्टनिंग फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 7:00 AM

1 / 10
अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.
2 / 10
आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.
3 / 10
तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.
4 / 10
श्रुतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
5 / 10
श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे.
6 / 10
साउथमध्ये ती 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे.
7 / 10
वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंतीची पावती दिली आहे.
8 / 10
मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही श्रुतीने आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत.
9 / 10
अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रृतीने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.
10 / 10
मराठीत प्रसिद्ध असलेल्या श्रुतीने तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली
टॅग्स :श्रुती मराठे