Join us  

पूजा सावंतचे कधी न पाहिलेले साडीतले फोटो पाहून तिच्या सौंदर्यावर व्हाल फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 7:00 AM

1 / 10
पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे.
2 / 10
क्षणभर विश्रांती या चित्रपटातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
3 / 10
यानंतर 'आता गं बया', 'झकास', 'सतरंगी रे', 'दगडी चाळ', 'नीळकंठ मास्तर' अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत
4 / 10
आतापर्यंत तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत आणि सिनेसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली.
5 / 10
पूजा सावंत सोशल मीडिया सक्रीय असून नेहमी ती फॅन्सच्या संपर्कात असते.
6 / 10
आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते.
7 / 10
आपल्या आगामी प्रोजेक्टबदलची माहिती ही पूजा तिच्या फॅन्सना देत असते.
8 / 10
आता मराठी रसिकांची मनं जिकंल्यानंतर तिने जंगली सिनेमातून बॉलिवूडमध्येही एंट्री केली.
9 / 10
लवकरच ती 'दगडी चाळ 2'मध्ये दिसणार आहे.
10 / 10
लॉकडाऊनपूर्वी पूजाने 'दगडी चाळ 2'चे शूटिंग सुरु केले आहे.
टॅग्स :पूजा सावंत