Join us  

'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा पार पडला साखरपुडा, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 12:36 PM

1 / 7
'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम रोहित राऊत (Rohit Raut)आणि जुईली जोगळेकर(Juilee Joglekar)चा पार पडला साखरपुडा
2 / 7
रोहित आणि जुईलीच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
3 / 7
रोहित आणि जुईली रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.
4 / 7
रोहित आणि जुईलीचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
5 / 7
रोहित आणि जुईली मागील १० वर्षापासून रिलेशनशीपमध्ये आहे.
6 / 7
रोहित आणि जुईली २३ जानेवारीला लग्नबेडीत अडकणार आहेत.
7 / 7
रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरच्या साखरपुड्याला सिनेइंडस्ट्रीतील मित्रमंडळींनी हजेरी लावली होती.
टॅग्स :रोहित राऊत