Join us  

रिंकू राजगुरुला ही गोष्ट देते अत्यानंद, सोशल मीडियावर तिचा नवीन फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 6:00 AM

1 / 10
रिंकूने 'सैराट' या आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमात दर्जेदार अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं.
2 / 10
पहिल्या सिनेमाला मिळालेल्या यशायानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही.
3 / 10
'सैराट'नंतर रिंकूने 'कागर' या तिच्या दुस-या सिनेमातील अभिनयाचे विशेष कौतुक झाले.
4 / 10
आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान मिळवणाऱ्या रिंकूने काही दिवसांपूर्वी वेब सिरीजमध्येही पाऊल ठेवलं.
5 / 10
'हंड्रेड' वेब सिरीजमधून वेबविश्वातही पदार्पण केले. लारा दत्तासह तिचा फुलटू धमाल अंदाज पाहायला मिळाला.
6 / 10
सोशल मीडियावरही ती बरीच सक्रीय असते.
7 / 10
बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत ती फॅन्सशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते.
8 / 10
दिवसेंदिवस रिंकूचे फोटो पाहून ती अधिक ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसू लागली आहे.
9 / 10
शेअर केलेल्या नवीन फोटोत तिच्या चेहऱ्यावरील आनंद सारं काही सांगून जात आहे.
10 / 10
स्टायलिश राहणं आपल्याला सर्वाधिक आनंद देतो हे तुम्हालाही रिंकूच्या या फोटोवरून कळलंच असेल.
टॅग्स :रिंकू राजगुरू