Join us  

आर्चीचा दिवसेंदिवस वाढतोय बोल्डनेसपणा; पाहा रिंकूचे hot and glamorous photo

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 3:32 PM

1 / 9
नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' सिनेमातून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू.
2 / 9
सैराटमध्ये आर्ची ही भूमिका साकारुन रिंकूने तुफान लोकप्रियता मिळवली.
3 / 9
कमी वयात सिनेकारकिर्दीला सुरुवात करणारी रिंकू आता लोकप्रिय अभिनेत्री झाली आहे.
4 / 9
रिंकू सध्या अभिनयात आणि सौंदर्यात अनेक दिग्गज अभिनेत्रींना मात देत आहे.
5 / 9
रिंकू सोशल मीडियावर सक्रीय असून नवनवीन पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते.
6 / 9
रिंकूने इन्स्टाग्रामवर तिचे काही निवडक ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
7 / 9
रिंकूच्या प्रत्येक पोस्टला चाहते भरभरुन रिस्पॉन्स देतात.
8 / 9
रिंकू तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते.
9 / 9
रिंकूने शेअर केलेला तिचा एक छानसा फोटो
टॅग्स :रिंकू राजगुरूनागराज मंजुळेसेलिब्रिटीसिनेमा