Join us  

सई ताम्हणकरचे हॉट अँड स्टनिंग कधीही न पाहिलेले फोटो पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 7:00 AM

1 / 10
आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई ताम्हणकर मराठी सिनेइंडस्ट्रीत ओळखली जाते.
2 / 10
सई सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते.
3 / 10
तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.
4 / 10
तिच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे, ती कुठे फिरतेय ही ती तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असते.
5 / 10
अभिनेत्री सई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे.
6 / 10
तिने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.
7 / 10
सई लवकरच लक्ष्मण उतेकर यांच्या मिमी सिनेमात दिसणार आहे.
8 / 10
मराठीतल्या 'मला आई व्हायचंय' या चित्रपटावर आधारित हा चित्रपट आहे.
9 / 10
या सिनेमात क्रिती सॅनन आणि पंकज त्रिपाठी यांच्याही मुख्य भूमिका आहे.
10 / 10
काही महिन्यांपूर्वी सई या सिनेमाच्या शूटिंगसाठी राजस्थानला गेली होती.
टॅग्स :सई ताम्हणकर