Join us  

सही रे सई !, मल्टी कलर जॅकेट आणि डेनिममध्ये सई ताम्हणकर दिसली खूप ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 7:00 AM

1 / 11
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकतेच ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
2 / 11
सई ताम्हणकरने नुकतेच शेअर केलेल्या फोटोत तिने मल्टी कलरचे जॅकेट आणि डेनिम घातली आहे.
3 / 11
सई ताम्हणकर या आऊटफिटमध्ये खूपच स्टनिंग दिसते आहे.
4 / 11
सई ताम्हणकरच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
5 / 11
सोशल मीडियाच्या माध्यमातून सई ताम्हणकर नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.
6 / 11
आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.
7 / 11
सई सध्या 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या शोमध्ये जजच्या भूमिकेत आहे.
8 / 11
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच कलरफुल या चित्रपटात दिसणार आहे.
9 / 11
याशिवाय ती लवकरच लक्ष्मण उतेकर यांच्या मिमी सिनेमात दिसणार आहे.
10 / 11
मिमी चित्रपटात सईसोबत क्रिती सनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
11 / 11
टॅग्स :सई ताम्हणकरक्रिती सनॉन