Join us  

Photos : काय बाई तुझे कपडे अन्..., सई ताम्हणकर ट्रान्सपरन्ट ड्रेसमुळे झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 4:51 PM

1 / 7
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणजे एक बिनधास्त अभिनेत्री. स्वत:च्या अटींवर जगणारी आणि जगाची पर्वा न करणारी.
2 / 7
सध्या सई चर्चेत आहे ती तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे. होय, काही नवीन फोटो तिने शेअर केलेत.
3 / 7
हे फोटो समोर येताच तिच्या चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स द्यायला सुरुवात केली आहे. पण काहींनी नेहमीप्रमाणे ट्रोलही केलं.
4 / 7
काहीही, अशी कमेंट एकाने केली. तर तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, अशा शब्दांत अन्य एकाने नाराजी व्यक्त केली.
5 / 7
काय बाई तुझे कपडे अन् तुझी पोझ, अशा शब्दांत एका युजरने आपल्या भावना व्यक्त केल्या.
6 / 7
सई सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
7 / 7
सई सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते.
टॅग्स :सई ताम्हणकर