Join us  

Sai Tamhankarने खादी जम्पसूटमध्ये केलं फोटोशूट, दिसली खूपच स्टनिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 3:06 PM

1 / 9
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar)ने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
2 / 9
सई ताम्हणकर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
3 / 9
सई ताम्हणकरने नुकतेच खादी जम्पसूटमध्ये फोटोशूट केले.
4 / 9
सई ताम्हणकर फोटोमध्ये खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
5 / 9
सई ताम्हणकरच्या फोटोवर चाहते वर्षाव करत आहेत.
6 / 9
सई ताम्हणकर आगामी प्रोजेक्टशिवाय ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
7 / 9
सई ताम्हणकर शेवटची मिमी या हिंदी चित्रपटात झळकली होती.
8 / 9
सई ताम्हणकर कलरफुल चित्रपटात दिसणार आहे.
9 / 9
सई ताम्हणकरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर १.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
टॅग्स :सई ताम्हणकर