Join us  

नवरी नटली ! सई लोकुरच्या लग्नातल्या विविध अदा, सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 3:52 PM

1 / 10
साता जन्माच्या गाठीत अडकली अभिनेत्री सई लोकुर.
2 / 10
अभिनेत्री सई लोकुर शुभमंगल पार पडलं आहे.
3 / 10
अभिनेत्री सई लोकुर शुभमंगल पार पडलं आहे. तीर्थदीप रॉयसह ती रेशीमगाठीत अडकली आहे.
4 / 10
नववधू सई लोकुरचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे.
5 / 10
नववधू सई लोकुरच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती या फोटोत पाहायला मिळतेय.
6 / 10
लग्नानंतर सईचा नवीन प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे ती खूप उत्सुकही आहे.
7 / 10
साजश्रृंगार केलेल्या सईचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे.
8 / 10
पारंपरिक पद्धतीने या दोघांचा विवाह सोहळा पार पडला, बंगली आणि महाराष्ट्रीयन पद्धीतीने हे लग्न संपन्न झाले.
9 / 10
तिचे अनेक चाहते या फोटोंना लाईक्स कमेंट करत येणा-या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.
10 / 10
सईने लग्नात फुल ऑन धम्माल मस्ती करत आपला आनंद व्यक्त करत आहे.
टॅग्स :सई लोकूर