Join us  

लाल साडी, हातात हिरवा चुडा अन् केसात माळलेला गजरा, पारंपारिक वेशात अमृता खानविलकर दिसतेय लय भारी !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 7:00 AM

1 / 12
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नुकतेच इंस्टाग्रामवर लाल साडीतील फोटोशूट शेअर केले आहे.
2 / 12
अमृताने लाल साडीसोबत हिरवा चुडा, केसात गजरा, गळ्यात नेकलेस घालून तिच्या सौंदर्याला चारचाँद लावले आहेत.
3 / 12
लाल साडीत अमृता खूपच सुंदर दिसते आहे.
4 / 12
अमृता खानविलकरच्या या लाल साडीतील फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.
5 / 12
तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
6 / 12
अमृता वेस्टर्न आउटफिट इतकीच पारंपारिक वेशातही तितकीच ग्लॅमरस दिसते आहे.
7 / 12
अमृता खानविलकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा वेल डन बेबी चित्रपट रिलीज झाला आहे.
8 / 12
यात तिच्यासोबत पुष्कर जोग आणि वंदना गुप्ते मुख्य भूमिकेत आहेत.
9 / 12
याशिवाय ती पॉंडीचेरी या मराठी चित्रपटात दिसणार आहे.
10 / 12
अमृता आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.
11 / 12
मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे.
12 / 12
राजी', 'सत्यमेव जयते' , 'मलंग' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत.
टॅग्स :अमृता खानविलकरपुष्कर जोगवंदना गुप्ते