Join us  

प्रार्थना बेहरेचा बॅकलेस फोटो पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 4:45 PM

1 / 10
मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. (Photo Instagram)
2 / 10
ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. (Photo Instagram)
3 / 10
सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. (Photo Instagram)
4 / 10
प्रार्थनाने इन्स्टाग्रामवर तिचं लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (Photo Instagram)
5 / 10
या फोटोशूटमध्ये प्रार्थना बेहरे खूप ग्लॅमरस दिसते आहे.
6 / 10
प्रार्थना बेहरेचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
7 / 10
सोशल मीडियावर प्रार्थनाला चांगलेच फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)
8 / 10
प्रार्थनाने कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात काम केलं आहे. (Photo Instagram)
9 / 10
लवकरच प्रार्थना छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे. यात तिच्यासोबत रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (Photo Instagram)
10 / 10
प्रार्थनाने याआधी 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. (Photo Instagram)
टॅग्स :प्रार्थना बेहरे