Join us  

पूजा सांवतचा साडीमधील हा लूक पाहिला का?, सौंदर्य गेलं आणखी खुलून

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 2:35 PM

1 / 9
आपल्या अभिनयाने तसंच सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री पूजा सावंत.
2 / 9
पूजाने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
3 / 9
या फोटोमधील पूजाचा लूक कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल.
4 / 9
तिची ड्रेसिंग स्टाईल अनेकदा वेस्टर्न पद्धतीची असल्याचे अनेकदा पाहायला मिळतं.
5 / 9
मात्र साडी परिधान केलेले फोटो पाहून रसिकही होतायेत फिदा
6 / 9
या फोटोंना रसिकांकडून लाइक्स आणि कमेंट्स मिळतात.
7 / 9
पूजाचे सौंदर्य साडी अवतारात पहा कसं खुलून आलंय....
8 / 9
तिची साडीतली प्रत्येक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाही...
9 / 9
या सगळ्यामुळे पूजाचे सौंदर्य खुलून गेले आहे.