Join us  

PHOTOS: सोनाली कुलकर्णीच्या साडीतील ग्लॅमरस अदा पाहून चाहते म्हणाले - लय भारी..!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 8:00 AM

1 / 9
मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा उर्फ अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.
2 / 9
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.
3 / 9
नुकतेच सोनालीने साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
4 / 9
सोनालीने पेस्टल गुलाबी रंगाची क्रेप साडी परिधान केली आहे. तसेच तिने ज्वेलरीदेखील घातली आहे.
5 / 9
सोनालीने साडीवर कर्ली हेअरस्टाइल केली आहे.
6 / 9
या साडीत सोनाली कुलकर्णी खूप सुंदर दिसते आहे. तिच्या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
7 / 9
सध्या सोनाली डान्सिंग क्वीन शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसते आहे.
8 / 9
मराठीसोबत हिंदी सिनेमातही सोनालीने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने स्थान मिळवलं आहे.
9 / 9
सोनाली शेवटची धुरळा चित्रपटात झळकली होती.
टॅग्स :सोनाली कुलकर्णीधुरळा