Join us  

PHOTOS : गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये प्रार्थना बेहरे दिसतेय खूप स्टनिंग, फोटोंना मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 7:00 AM

1 / 9
प्रार्थना बेहरेने कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात काम केलं आहे. लवकरच प्रार्थना छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे. (Photo Instagram)
2 / 9
प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. (Photo Instagram)
3 / 9
सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. (Photo Instagram)
4 / 9
प्रार्थना बेहरे गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.
5 / 9
या ड्रेसमध्ये तिने विविध पोज दिल्या आहेत.
6 / 9
प्रार्थना बेहरेच्या गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
7 / 9
प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली. याआधी तिने 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. (Photo Instagram)
8 / 9
त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. (Photo Instagram)
9 / 9
मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान तिने निर्माण केले आहे. (Photo Instagram)
टॅग्स :प्रार्थना बेहरे