Join us  

PHOTOS: नाकात नथ अन् मराठमोळा साज..! सोनाली कुलकर्णीच्या नथीचा नखरा पाहून पडाल प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 7:00 AM

1 / 12
सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. (PHOTO INSTAGRAM)
2 / 12
तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. (PHOTO INSTAGRAM)
3 / 12
तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. (PHOTO INSTAGRAM)
4 / 12
सोनाली सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. (PHOTO INSTAGRAM)
5 / 12
सोनाली कुलकर्णीने नुकतेच नथ घातलेले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
6 / 12
सोनालीने फोटो शेअर करून लिहिले की, एकदा त्रास सहन केला की मग पुढे मिरवायला सज्ज....नथीचा_नखरा 
7 / 12
सोनालीने नाक टोचल्याचा व्हिडिओ देखील इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
8 / 12
नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. 
9 / 12
या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते.
10 / 12
तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.
11 / 12
सोनाली बऱ्याचदा ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत येत असते.
12 / 12
टॅग्स :सोनाली कुलकर्णी