Join us  

PHOTOS: मराठमोळी अमृता खानविलकर साडीत दिसते तितकीच ग्लॅमरस, तिच्या अदा पाहून व्हाल फिदा

By तेजल गावडे | Published: October 15, 2020 7:00 AM

1 / 11
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने अभिनेत्री अमृता खानविलकरने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
2 / 11
अमृता खानविलकर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे.
3 / 11
अमृता सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचदा चाहत्यांशी संवाद साधते आणि फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
4 / 11
नुकतेच अमृता खानविलकरने पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5 / 11
अमृताच्या पांढऱ्या रंगाच्या साडीवर मरून रंगाची डिझाईन आहे. या साडीवर तिने कानात झुमके घातले आहेत.
6 / 11
अमृता या साडीत खूपच सुंदर दिसते आहे.
7 / 11
अमृताने हे फोटो शूट समुद्र किनारी केले आहे.
8 / 11
अमृताच्या या साडीतील फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
9 / 11
साडीतील अमृता खानविलकरच्या मनमोहक अदा चाहत्यांना खूप भावल्या आहेत.
10 / 11
अमृता खानविलकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती चोरीचा मामला या चित्रपटात झळकली होती.
11 / 11
टॅग्स :अमृता खानविलकरचोरीचा मामला