Join us  

Photos: मराठमोळी अभिनेत्री नेहा खानने चाहत्यांना केले ईद मुबारक!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 8:17 PM

1 / 9
देशभरात ईदचा सण साजरा केला जात आहे. लॉकडाऊनमुळे मुस्लिम समाज यावेळी आपल्या घरातच ईद साजरे करत आहे.
2 / 9
बरेच कलाकार आपल्या चाहत्यांना ईद मुबारक म्हणत आहेत.
3 / 9
नेहा खानने मित्रमंडळी व चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
4 / 9
ईदच्या शुभेच्छांसोबत नेहाने फोटोदेखील शेअर केले आहेत.
5 / 9
नेहाच्या फोटोंवर लाइक्स व कमेंट्स येत आहेत.
6 / 9
नेहाच्या फोटोंवर तिच्या एका चाहत्याने ईद का चाँद लग रही है आप अशी कमेंट केली आहे.
7 / 9
लखनवी सफेद रंगाच्या ड्रेसवर कलरफुल ओढणीच्या गेटअपमध्ये नेहा खुपच छान दिसते आहे.
8 / 9
नेहा या फोटोत खूप ग्लॅमरस दिसते आहे.
9 / 9
टॅग्स :नेहा खान