Join us  

PHOTOS: आरारा..रा..! मराठमोळ्या या अभिनेत्रीचे हॉट आणि सेक्सी फोटो पाहून बसेल 440 व्हॉल्टेजचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 12:16 PM

1 / 13
अभिनयाची आवड जपत मिळालेल्या संधीच सोनं करत युवा अभिनेत्री प्राजक्ता शिंदे सध्या चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू पहात आहे.
2 / 13
प्राजक्ता शिंदे 'इमेल फिमेल’ चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करत आहे. 
3 / 13
ती या चित्रपटात अत्यंत बोल्ड अंदाजात दिसणार असून या चित्रपटातील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. 
4 / 13
'इमेल फिमेल’ चित्रपटाच्या पोस्टरवरील तिच्या या बोल्ड फोटोची चांगलीच चर्चा रंगली होती. 
5 / 13
'इमेल फिमेल’मधील आपल्या भूमिकेबद्दल बद्दल प्राजक्ता म्हणाली, ‘मी ह्यामध्ये मोनिका या मॉडर्न मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे’. यात माझा बिनधास्त आणि बोल्ड अंदाज रसिकांना पहायला मिळणार आहे.
6 / 13
हल्ली सोशल मिडीयाचे व्यसनच जणू सगळ्यांना लागल्याचं चित्र आहे. चुकीच्या मार्गाने एखाद्याला जाळ्यात ओढलंही जाऊ शकतं आणि त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. 
7 / 13
प्राजक्ताला बोल्ड, ग्लॅमरस अंदाजात रुपेरी पडद्यावर पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 
8 / 13
प्राजक्ता सोबत या चित्रपटात निखिल रत्नपारखी,विक्रम गोखले, विजय पाटकर, दिप्ती भागवत, कांचन पगारे, सुनील गोडबोले, कमलेश सावंत, प्रतीक्षा जाधव, श्वेता परदेशी व बालकलाकार मैथिली पटवर्धन या कलाकारांच्या भूमिका आहेत.
9 / 13
ती फक्त चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही तितकीच बोल्ड आणि सेक्सी आहे.
10 / 13
प्राजक्ताने इंस्टाग्रामवर बोल्ड फोटोज शेअर केले आहेत. 
11 / 13
बिकनी आणि इतर आऊटफिटमध्ये ती क्लीवेज शोऑफ करताना दिसते आहे.
12 / 13
तिच्या या फोटोंना चाहत्यांचे खूप लाइक्स मिळत आहेत.
13 / 13
टॅग्स :इमेल फिमेलविक्रम गोखलेविजय पाटकर