Join us  

Hotness Overloaded : नेहा पेंडसेच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, पाहा कधी न पाहिलेले फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 5:47 PM

1 / 10
मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे.
2 / 10
मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.
3 / 10
लॉकडाउनमुळे नेहा सध्या घरात कैद आहे.
4 / 10
ती तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.
5 / 10
नेहा सोशल मीडियावरही तितकीच एक्टिव्ह असते.
6 / 10
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते.
7 / 10
तसंच आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्ससह शेअर करते.
8 / 10
आपल्या हॉट अंदाजातील फोटो कायमच सोशल मीडियावर शेअर करत असल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल.
9 / 10
नेहा जून चित्रपटात झळकणार आहे.
10 / 10
या चित्रपटात नेहासोबत अभिनेता सिद्धार्थ मेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
टॅग्स :नेहा पेंडसे