Join us  

मराठमोळी अभिनेत्री नेहा खानचे फोटो पाहून विसराल आलिया भट व सारा अली खानला 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 1:17 PM

1 / 12
नेहा खानने 'शिकारी' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तिने बोल्ड भूमिका केली होती.
2 / 12
या चित्रपटातील तिच्या बोल्ड अंदाजामुळे ती चर्चेत आली होती.
3 / 12
नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो शेअर करत असते.
4 / 12
नेहा खान शिकारी चित्रपटानंतर 'काळे धंदे' या झी ५ वरील वेबसीरिजमध्ये झळकली होती.
5 / 12
या सीरिजमधल्या त्याच्या कामाचे खूप कौतूक झाले.
6 / 12
नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करीत असते. त्यात ती हॉट अंदाजात पहायला मिळते.
7 / 12
नेहाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत '१९७१ बियॉण्ड बॉर्डर्स' मल्याळम चित्रपटाचा तेलगू रिमेक '१९७१ भारता सरीहद्दू'मध्ये काम केलं आहे.
8 / 12
याशिवाय 'अझाकिया कादल - ब्युटिफुल लव' या मल्याळम सिनेमातही तिने प्रमुख भूमिका साकारली होती. इ
9 / 12
इतकेच नाही तर नेहा शाहरूख खानसोबत जाहिरातीत झळकली आहे.
10 / 12
'युवा' या हिंदी चित्रपटात तिने जिम्मी शेरगिलसोबत काम केलं आहे.
11 / 12
नेहा खानचे हे फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल
12 / 12
टॅग्स :नेहा खान