Join us  

मृण्मयी देशपांडेच्या अदा तुम्हालाही करतील घायाळ, पाहा सोशल मीडियावरील व्हायरल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 2:26 PM

1 / 10
मृण्मयीने आजवर बऱ्याच आव्हानात्मक भूमिका तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवल्या आहेत.
2 / 10
या भूमिकांमुळे तिने रसिकांची मने जिंकली आहेत. मृण्मयी सोशल मीडियावरही बरीच ऍक्टिव्ह असते.
3 / 10
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते.
4 / 10
सोशल मीडियावर ती फोटोही आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
5 / 10
तिचा असे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर तिच्या फॅन्सचे लक्ष वेधून घेतले आहे.
6 / 10
यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.
7 / 10
या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे.
8 / 10
तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.
9 / 10
सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.
10 / 10
सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.
टॅग्स :मृण्मयी देशपांडे