Join us  

मराठमोळ्या प्रार्थना बेहरेने शेअर केले ब्लॅक ड्रेसमधील फोटो, दिसली लय भारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 6:00 AM

1 / 10
प्रार्थना बेहरेने कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात काम केलं आहे. लवकरच प्रार्थना छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे. (Photo Instagram)
2 / 10
प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. (Photo Instagram)
3 / 10
सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. (Photo Instagram)
4 / 10
प्रार्थनाने तिचे लेटेस्ट समुद्र किनारी केलेलं फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. (Photo Instagram)
5 / 10
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्रार्थना खूपच ग्लॅमरस दिसतेय. चाहत्यांनादेखील तिचे हे फोटो आवडले आहेत. (Photo Instagram)
6 / 10
फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोझ देताना प्रार्थना आपल्याला दिसते आहे. (Photo Instagram)
7 / 10
प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली. याआधी तिने 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. (Photo Instagram)
8 / 10
त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. (Photo Instagram)
9 / 10
मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान तिने निर्माण केले आहे. (Photo Instagram)
10 / 10
रुपेरी पडद्यावर मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसह प्रार्थना बेहरेची केमिस्ट्री चांगलीच जुळली. (Photo Instagram)
टॅग्स :प्रार्थना बेहरे