Join us  

क्या खूब लगती हो..! मराठमोळी सई ताम्हणकर साडीत दिसली ग्लॅमरस, पहा तिचे स्टायलिश फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2020 4:14 PM

1 / 9
अभिनेत्री सई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे.
2 / 9
सईने नुकतेच इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
3 / 9
सईने बॉटल ग्रीन रंगाच्या साडीमध्ये नुकतेच फोटोशूट केले आहे.
4 / 9
या साडीवरील ब्लाउज खूपच हटके आहे. त्यामुळे या लूकला चारचाँद लागले आहेत.
5 / 9
या साडीत सई खूप सुंदर दिसते आहे.
6 / 9
सईचे साडीतील फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे.
7 / 9
सईच्या साडीतील फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
8 / 9
सईने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.
9 / 9
सईच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती लक्ष्मण उतेकर यांच्या मिमी सिनेमात दिसणार आहे.
टॅग्स :सई ताम्हणकर