Join us  

मराठमोळी हिना पांचाळ बोल्डनेसमध्ये देते मलायका अरोराला टक्कर, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 7:00 AM

1 / 12
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात आपल्या बोल्ड आणि मादक अदा तसंच दिलखेचक डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकणारी स्पर्धक म्हणजे हिना पांचाळ.
2 / 12
वाइल्ड कार्ड म्हणून बिग बॉसच्या घरात एंट्री मारलेली हिना थोडक्यात अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकली नाही.
3 / 12
मलायका अरोराशी साधर्म्य असणारी हिना बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात भलताच भाव खाऊन गेली आहे.
4 / 12
बिग बॉस मराठी या रिएलिटी शोनंतर आता हिना आणखीन एका रिएलिटी शोमध्ये झळकली होती.
5 / 12
या शोचं नाव होते मुझसे शादी करोगी.
6 / 12
हिना पांचाळ ही दाक्षिणात्य बोल्ड अभिनेत्री आहे.
7 / 12
पण विशेष बाब म्हणजे, हिनाचा चेहरा बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी मिळताजुळता आहे.
8 / 12
त्यामुळे मलायकाची 'Look-Alike' म्हणून हिना ओळखली जाते.
9 / 12
हिनाने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते.
10 / 12
पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली.
11 / 12
हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत.
12 / 12
यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे.
टॅग्स :हिना पांचाळमलायका अरोरा