Join us  

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर ट्रेडिशनल अंदाजात दिसली लय भारी!, फोटोला मिळतेय चाहत्यांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 7:00 AM

1 / 10
अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत सई ताम्हणकर तितकीच सजग आहे. ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला अधिक प्राधान्य देते.
2 / 10
सई ताम्हणकरने नुकतेच लेहंग्यातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
3 / 10
सई ताम्हणकरच्या ट्रेडिशनल लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे.
4 / 10
सईचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
5 / 10
सई ताम्हणकरच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
6 / 10
सई ताम्हणकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच कलरफुल या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
7 / 10
यात सई मीराच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. ही एक लव्हस्टोरी आहे.
8 / 10
तसेच सई ताम्हणकर हिंदी इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवत आहे.
9 / 10
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'मिमी' या हिंदी चित्रपटात ती झळकणार आहे.
10 / 10
सई ताम्हणकरचे इंस्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
टॅग्स :सई ताम्हणकर