Join us  

सुंदरा...मनामध्ये भरली! नेहा पेंडसेच्या एथनिक ड्रेसमधील अदांनी चाहत्यांना पाडली भुरळ

By तेजल गावडे | Published: October 23, 2020 7:00 AM

1 / 12
मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.
2 / 12
अभिनेत्री नेहा पेंडसे हिने नुकतेच इंस्टाग्रामवर पिंक एथनिक ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
3 / 12
पिंक एथनिक ड्रेसमध्ये नेहा पेंडसेच्या विविध छटा पहायला मिळत आहेत.
4 / 12
नेहाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या ड्रेससोबत तिच्या सोज्वळ अदा आणि कानातील डुलनेदेखील या लूकला चारचाँद लावले आहेत.
5 / 12
नेहा पेंडसेच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
6 / 12
याआधीदेखील नेहाने एथनिक ड्रेसमधील फोटो शेअर केले होते.
7 / 12
नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते.
8 / 12
नेहा बऱ्याचदा सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते.
9 / 12
मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.
10 / 12
नेहा जून चित्रपटात झळकणार आहे.
11 / 12
या चित्रपटात नेहासोबत अभिनेता सिद्धार्थ मेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
12 / 12
नेहा पेंडसे 'सुरज पे मंगल भारी' या हिंदी चित्रपटात झळकणार आहे.
टॅग्स :नेहा पेंडसे