Join us  

उफ्फ..! मराठमोळ्या हृता दुर्गुळेच्या साडीतील अदा पाहून व्हाल फिदा, म्हणाल- क्या बात!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 7:00 AM

1 / 10
हृता दुर्गुळे हे नाव आज महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहे.
2 / 10
मालिका आणि नाटक विश्वातील तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर ह्रता दुर्गुळे वेगळं स्थान निर्माण केले आहे.
3 / 10
ह्रता दुर्गुळे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते.
4 / 10
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
5 / 10
तिच्या फोटोंवर फॅन्स नेहमीच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
6 / 10
छोटा पडदा गाजवल्यानंतर 'अनन्या' सिनेमाद्वारे ऋता या सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे
7 / 10
अनन्या हा तिचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
8 / 10
लेखक दिग्दर्शक रवी जाधवने या सिनेमाची निर्मिती केली आहे.
9 / 10
हृताने 'दुर्वा' मालिकेतून करिअरला सुरुवात केली.
10 / 10
त्यानंतर ती 'फुलपाखरु'मध्ये दिसली होती. 'स्ट्रॉबेरी शेक' या शॉर्टफिल्मध्ये ही ह्रता दिसली होती.
टॅग्स :ऋता दूर्गुळेफुलपाखरू